वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. १४
  • २१-२७ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. १४

२१-२७ फेब्रुवारी

१ शमुवेल ६-८

  • गीत ४६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तुमचा राजा कोण आहे?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • १शमु ७:३—हे वचन आपल्याला पश्‍चात्ताप आणि स्वतःमध्ये बदल करण्याबद्दल काय शिकवतं? (टेहळणी बुरूज०२ ४/१ १२ ¶१३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) १शमु ७:१-१४ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालक ज्या विषयाबद्दल बोलत आहे त्याच्याशी संबंधित असलेलं एखादं नियतकालिक द्या. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. घरमालकाला सभेला यायचं आमंत्रण द्या. (शिकवणे  अभ्यास १८)

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या!  धडा ३: थोडक्यात, उजळणी, आणि ध्येय (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २७

  • मंडळीच्या गरजा: (१० मि.)

  • तुम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहायक पायनियर म्हणून सेवा कराल का?: (५ मि.) जानेवारी-फेब्रुवारी २०२१ ची सभेसाठी कार्यपुस्तिका,  पान १६ वरच्या लेखावर चर्चा करा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या  भाग पाच आणि समारोप

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा