वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ८
  • चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • विश्‍वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • एकनिष्ठ प्रेम करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • रूथच्या पुस्तकातील ठळक मुद्दे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००५
  • “सद्‌गुणी स्त्री”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ८
रूथ शेतात धान्य वेचत असताना बवाज तिची प्रशंसा करत आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा

रूथने जे काही केलं ते इतरांच्या भल्यासाठी केलं (रूथ ३:१०; अनुकरण करा अध्या. ५ ¶१८)

रूथ एक “सद्‌गुणी स्त्री” म्हणून ओळखली जायची (रूथ ३:११; अनुकरण करा अध्या. ५ ¶२१)

यहोवाने रुथच्या चांगल्या गुणांकडे लक्ष दिलं आणि तिला आशीर्वाद दिला (रूथ ४:११-१३; अनुकरण करा अध्या. ५ ¶२५)

तुम्हाला कोणत्या चांगल्या गुणांमुळे इतरांनी ओळखावं अशी तुमची इच्छा आहे, ते लिहून काढा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा