वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. २
  • विश्‍वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा शमशोनला शक्‍तिशाली बनवतो
    बायबलमधून शिकू या!
  • सर्वात बलवान माणूस
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • शमशोनप्रमाणे यहोवावर भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. २
शमशोन दलीलाच्या मांडीवर झोपला असताना ती एका माणसाला त्याचे केस कापयला सांगते.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

विश्‍वासघात करणं एक लाजिरवाणी गोष्ट आहे

दलीलाला पैशांचा मोह झाला आणि तिने शमशोनचा विश्‍वासघात केला (शास १६:४, ५; टेहळणी बुरूज१२ ४/१५ ८ ¶४)

शमशोन आपलं गुपित सांगत नाही, तोपर्यंत दलीला त्याच्यामागे कटकट करत राहिली (शास १६:१५-१८; टेहळणी बुरूज०५ १/१५ २७ ¶४)

ख्रिश्‍चनांनी आपल्या कुटुंबाला आणि मंडळीला एकनिष्ठ राहिलं पाहिजे (१थेस २:१०; टेहळणी बुरूज१२ ४/१५ ११-१२ ¶१५-१६)

एकनिष्ठ राहणाऱ्‍या लोकांना यहोवा आशीर्वाद देतो.—स्तो १८:२५, २६.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा