वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ८
  • ३१ जानेवारी–६ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३१ जानेवारी–६ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ८

३१ जानेवारी–६ फेब्रुवारी

रूथ ३-४

  • गीत ४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “चांगलं नाव कमवा आणि ते टिकवून ठेवा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • रूथ ४:६—एखाद्याची जमीन सोडवल्यामुळे त्या सोडवण्याऱ्‍या व्यक्‍तीचं “नुकसान” कसं होणार होतं? (टेहळणी बुरूज०५ ३/१ २९ ¶३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) रूथ ४:७-२२ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायचं प्रोत्साहन द्या”: (१० मि.) चर्चा. तुमच्या बायबल विद्यार्थ्याला सभांना उपस्थित राहायला मदत करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • बायबल अभ्यास: (५ मि.) आनंद घ्या! धडा ०३, मुद्दा ४ (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १६

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या  भाग दोन

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ३८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा