वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ६
  • एकनिष्ठ प्रेम करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • एकनिष्ठ प्रेम करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • मिळती जुळती माहिती
  • एकमेकांना एकनिष्ठ प्रेम दाखवत राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२१
  • “तुम्ही जिकडे जाल तिकडे मी येईन”
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • रूथ आणि नामी
    बायबलमधून शिकू या!
  • दुःखात त्यांनी एकमेकींची साथ सोडली नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ६

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

एकनिष्ठ प्रेम करा

[रुथ पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ दाखवा.]

नामी, रुथ आणि अर्पाला मवाब देशात परत जायचा आग्रह करते (रूथ १:८-१३; टेहळणी बुरूज१६.०२ १४ ¶५)

रूथ, नामी आणि यहोवाला सोडून जायला तयार होत नाही (रूथ १:१६, १७; टेहळणी बुरूज१६.०२ १४ ¶६)

कोलाज: १. एक आई आणि तिची छोटी मुलगी एका जोडप्यासोबत व्हिडीओ कॉलवर बोलत आहे. २. ते जोडपं त्या आई आणि मुलीसाठी तयार जेवण घेऊन आलं आहे.

एकनिष्ठ प्रेम हे, विश्‍वासूपणा, निष्ठा, जिव्हाळा आणि नेहमी साथ देण्याचा निश्‍चय यांनी प्रवृत्त झालेलं असतं. (स्तो ६३:३) यहोवा आपल्या विश्‍वासू सेवकांवर एकनिष्ठ प्रेम करतो. आपणही इतरांवर एकनिष्ठ प्रेम केलं पाहिजे.—नीत २१:२१.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा