वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb22 जानेवारी पृ. ६
  • २४-३० जानेवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २४-३० जानेवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
mwb22 जानेवारी पृ. ६

२४-३० जानेवारी

रूथ १-२

  • गीत १८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “एकनिष्ठ प्रेम करा”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • रूथ १:२०, २१—“देवाने मला फार दुःख दिलंय” असं नामी का म्हणाली? (टेहळणी बुरूज०५ ३/१ २७ ¶१)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) रूथ १:१-१७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबलचा अभ्यास का करावा?  हा व्हिडिओ पाहू या असं सांगा (पण व्हिडिओ दाखवू नका) (शिकवणे  अभ्यास ९)

  • भाषण: (५ मि.) अनुकरण करा  अध्या. ५ ¶५-९—विषय: खऱ्‍या अर्थाने एक कुटुंब कशाने बनतं? (शिकवणे  अभ्यास २०)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३२

  • “यहोवाचं तुमच्यावर एकनिष्ठ प्रेम आहे याची खातरी असू द्या”: (१५ मि.) चर्चा. २०१९ संयोजक समिती अहवाल  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) यहोवाकडं परत या  पत्र, प्रस्तावना, आणि भाग एक

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत २२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा