वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 सप्टेंबर पृ. ८
  • व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • ईयोब नैतिकरीत्या शुद्ध राहिला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • “हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • यहोवाने दावीदसोबत करार केला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • इस्राएलांमध्ये चोर
    बायबल कथांचं माझं पुस्तक
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 सप्टेंबर पृ. ८
कोलाज: १. आखान लूटीतल्या काही गोष्टी गुपचूप चोरतो. २. एक बांधव रात्रीच्या वेळी कंप्युटरवर काहीतरी चूकीचं पाहात आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

व्यर्थ गोष्टींपासून दूर राहा

डोळ्यांच्या वासनेमुळे आखानने त्याच्या मालकीच्या नव्हत्या अशा गोष्टी घेतल्या (यहो ७:१, २०, २१; टेहळणी बुरूज१० ४/१५ २० ¶५)

आखानने जे केलं त्याचा परिणाम त्याच्या कुटुंबाला आणि संपूर्ण इस्राएल राष्ट्राला भोगावा लागला (यहो ७:४, ५, २४-२६; टेहळणी बुरूज९७ ८/१५ २८ ¶२)

आपण आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवलं पाहिजे (१यो २:१५-१७; टेहळणी बुरूज१० ४/१५ २१ ¶८)

अशा व्यर्थ गोष्टींचा तिरस्कार करा, ज्यांचं नावही देवाच्या नीतिमान जगात असणार नाही.—२पेत्र ३:१३.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा