वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १६
  • धैर्य दाखवणं शक्य आहे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • धैर्य दाखवणं शक्य आहे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • “हिंमत बांध, धैर्य धर आणि हे कार्य कर”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • धैर्य धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९३
  • खंबीर व धैर्यवान व्हा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१२
  • आम्हाला हिंमत दे
    यहोवासाठी आनंदाने गीत गाऊ या!
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १६
एक तरुण साक्षीदार बहीण स्मार्टफोनचा वापर करुन तिच्या क्लासमेटला धैर्याने साक्ष देत आहे.

ख्रिस्ती जीवन

धैर्य दाखवणं शक्य आहे

धैर्य दाखवणारी व्यक्‍ती खंबीर, धाडसी आणि शूर असते. पण याचा अर्थ असा नाही की ती कधीही घाबरत नाही. उलट, मनात भीती असतानाही ती पाऊल उचलायला मागेपुढे पाहात नाही. यहोवाच्या मदतीनेच आपण धैर्य दाखवू शकतो. (स्तो २८:७) आज तरूण मुलं कशा प्रकारे धैर्य दाखवू शकतात?

भित्र्या लोकांचं नाही, तर धैर्यवान लोकांचं अनुकरण करा!  हा व्हिडिओ पाहा आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांची उत्तरं द्या:

  • अशा कोणकोणत्या परिस्थिती आहेत ज्यांमध्ये तरुणांना धैर्य दाखवावं लागतं?

  • बायबलच्या कोणत्या अहवालांमुळे आपल्याला धैर्य दाखवायचं प्रोत्साहन मिळतं?

  • धैर्य दाखवल्यामुळे आपल्याला आणि इतरांना कशा प्रकारे फायदा होतो?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा