वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १५
  • ३० ऑगस्ट–५ सप्टेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० ऑगस्ट–५ सप्टेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १५

३० ऑगस्ट–५ सप्टेंबर

अनुवाद ३१-३२

  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • अनु ३१:१२—ख्रिस्ती पालक या तत्त्वाचं पालन कसं करू शकतात? (टेहळणी बुरूज०४ ९/१५ २७ ¶११)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) अनु ३२:३६-५२ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सहसा घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि घरमालकाची आवड लक्षात घेऊन योग्य वचन दाखवा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज०९ ७/१५ १० १२-१५—विषय: तुमच्या मुलांचं तुमच्याकडे लक्ष असतं! (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४६

  • मंडळीत नेतृत्व करणाऱ्‍यांच्या चांगल्या उदाहरणातून शिका: (१५ मि.) चर्चा. ‘जे तुमचं नेतृत्व करत आहेत, त्यांची आठवण ठेवा’  (इब्री १३:७) हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग कार्यक्रम) आणि पुढे दिलेला प्रश्‍न विचारा: ब्रदर टि. जे. सॉल्वन, जॉर्ज गँगस, कार्ल क्लायन, डॅनियल सिड्‌लिक या बांधवांच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पाठ ५, प्रश्‍न ४-५

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ५५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा