वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १४
  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • “तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • बायबल काल्पनिक नसून खरा इतिहास सांगणारं पुस्तक आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
  • देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • धाडस दाखवणाऱ्‍यांना यहोवा आशीर्वाद देतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १४
एक तरुण भाऊ सभेला जात आहे, साक्षीदार नसलेले त्याच्या कुटुंबातले लोक घरी आराम करत आहेत.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाची सेवा करणं कठीण नाही

यहोवाच्या आज्ञा जाणून घेणं आणि त्या पाळणं आपल्यासाठी कठीण नाही (अनु ३०:११-१४; टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶२)

यहोवाने प्रत्येकाला निवड करण्याचं स्वातंत्र्य दिलं आहे (अनु ३०:१५; टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶१)

आपण जीवन निवडावं अशी यहोवाची इच्छा आहे (अनु ३०:१९; टेहळणी बुरूज१० ७/१ २७ ¶४)

आपण जर यहोवाकडून मिळणारं मार्गदर्शन स्वीकारलं आणि त्याच्या सामर्थ्यावर अवलंबून राहिलो, तर त्याची सेवा करणं आपल्याला कठीण वाटणार नाही.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा