वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. १५
  • देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाची सेवा करणं कठीण नाही
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • “तुमचा देव यहोवा तुमच्याकडून आणखी काय मागतो?”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • तुम्हाला आठवतं का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२०
  • “हे सर्व आशीर्वाद तुमच्यावर येऊन तुम्हाला गाठतील”
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. १५

मोशे देवाच्या लोकांना यहोवाची स्तुती करणारं गीत शिकवत आहे

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

देवप्रेरित गीतांमधल्या शब्दचित्रांवरून शिका

आपण लोकांना शिकवत असलेल्या गोष्टी दवासारख्या ताजं-तवाणं करणाऱ्‍या असू शकतात (अनु ३२:२, ३; टेहळणी बुरूज२०.०६ १० ¶८-९; मुखपृष्ठावरचं चित्र पाहा)

यहोवा खडकासारखा अढळ आहे (अनु ३२:४; टेहळणी बुरूज०९-E ५/१ १४ ¶४)

गरूड जसा आपल्या पिल्लांचं संरक्षण करतो तसं यहोवा आपल्या सेवकांचं संरक्षण करतो (अनु ३२:११, १२; टेहळणी बुरूज०१ १०/१ ९ ¶७)

कोलाज:अनुवाद पुस्तकातल्या ३२ साव्या अध्यायातली शब्दचित्रं. १. गवताच्या पात्यांवरचे दवबिंदू. २. डोंगरासारखा, स्थिर खडक.३. आपल्या पिल्लांचं संरक्षण करणारा गरूड.

शिकवण्यासाठी चांगली उदाहरणं तुम्हाला कुठं मिळतील?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा