वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. २
  • यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • नीतीने न्याय करण्यासाठी लागणारी काही तत्त्वं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नियमशास्त्रातून यहोवाला गरीबांची काळजी आहे हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • नियमशास्त्रातून यहोवाला स्त्रियांची काळजी होती हे दिसून येतं
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • प्रत्येक व्यक्‍तीचं जीवन यहोवासाठी मौल्यवान आहे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. २

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो

इस्राएलांना पूर्ण मनाने आणि पूर्ण जिवाने यहोवाच्या आज्ञा पाळायच्या होत्या, त्याच्यावर प्रेम करायचं होतं आणि त्याची सेवा करायची होती (अनु ११:१३; इन्साइट-२ १००७ ¶४)

त्यांनी खोट्या उपासनेशी संबंधित असलेल्या प्रत्येक गोष्टीचा पूर्णपणे नाश करायचा होता (अनु १२:२, ३)

सर्वांनी एकाच ठिकाणी यहोवाची उपासना करायची होती (अनु १२:११-१४; इन्साइट-१ ८४ ¶३)

आपल्या सेवकांनी पूर्ण मनाने आणि पूर्ण जीवाने आपली उपासना करावी, खोट्या उपासनेचा द्वेष करावा आणि ऐक्यानं राहावं अशी यहोवाची इच्छा होती.

कोलाज: यहोवाला हवी तशी उपासना करून लोक त्याला खूष करत आहेत. १. एक वयस्कर बहीण तिची काळजी घेणाऱ्‍या नर्सला साक्षं देत आहे. २. एक माणूस भूतविद्येशी संबंधित वस्तू आगीत जाळत आहे. ३. तीन वेगवेगळ्या वंशाच्या बहिणी एका आंतरराष्ट्रीय अधिवेशनासाठी उपस्थित आहेत.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा