वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जुलै पृ. २
  • ५-११ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जुलै पृ. २

५-११ जुलै

अनुवाद ११-१२

  • गीत ३१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा कशा प्रकारच्या उपासनेची अपेक्षा करतो”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • अनु ११:२९—या वचनातले शब्द कसे पूर्ण झाले असावेत? (इन्साइट-१ ९२५-९२६)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) अनु ११:१-१२ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • “सेवाकार्यातला तुमचा आनंद वाढवा—सहानुभूती दाखवा”: (८ मि.) चर्चा. शिष्य बनवण्याच्या कामातून आनंद मिळवा—आपली कौशल्यं वाढवा—सहानुभूती दाखवून  हा व्हिडिओ दाखवा.

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. पहिली भेट: दुःख—याक १:१३  हा व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये प्रश्‍न दिसतो तेव्हा व्हिडिओ थांबवून त्या प्रश्‍नावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • मंडळीच्या गरजा: (१५ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) आनंदाची बातमी!  पृ. २ आणि पाठ १

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ४७ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा