वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 मार्च पृ. ४
  • कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • सर्वच तक्रारी चुकीच्या असतात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • यहोवाने शाप आशीर्वादात बदलून टाकला
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • फक्‍त एका व्यक्‍तीमुळेही फरक पडू शकतो का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • विश्‍वासामुळेच आपण धैर्य दाखवू शकतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 मार्च पृ. ४
सभागृहात एक बहीण नाराज चेहऱ्‍याने हाताची घडी घालून एका कोपऱ्‍यात एकटी उभी आहे.

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

कुरकुर करण्याची मनोवृत्ती टाळा

कुरकुर करण्याची मनोवृत्ती यहोवाला मुळीच आवडत नाही (गण ११:१; टेहळणी बुरूज०१ ६/१५ १७ ¶२०)

कुरकुर करण्याच्या स्वभावातून स्वार्थीपणा आणि चांगल्या गोष्टींची कदर नसल्याचं दिसून येतं (गण ११:४-६; टेहळणी बुरूज०६ ८/१ ८ ¶७)

आपल्या कुरकुर करण्याच्या स्वभावामुळे इतर जण निराश होऊ शकतात (गण ११:१०-१५; इन्साइट-२ ७१९ ¶४)

हे खरं आहे, की इस्राएली लोकांना अरण्यात बऱ्‍याच कठीण परिस्थितींना तोंड द्यावं लागलं. पण यहोवाने त्यांच्यासाठी अशा बऱ्‍याच गोष्टी केल्या होत्या, ज्यांची ते कदर बाळगू शकत होते. आपणही यहोवाने आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची नेहमी कदर बाळगली तर कुरकुर करण्याच्या मनोवृत्तीपासून दूर राहायला आपल्याला मदत होईल.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा