वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १०
  • यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा त्याच्या लोकांना जगापासून वेगळं करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • समाधानी आणि नम्र असणं का चांगलंय?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२२
  • नेमलेले सण आणि त्यांचा आपल्यासाठी असलेला अर्थ
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
  • सुटकेचं वर्ष आणि भविष्यात मिळणारी कायमची सुटका
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १०

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?

निरुपयोगी देवांचा द्वेष करा (लेवी २६:१; टेहळणी बुरूज०८ ४/१५ ४ ¶८)

यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्याची उपासना करा (लेवी २६:२; इन्साइट-१ २२३ ¶३)

त्याच्या आज्ञा पाळा (लेवी २६:३, १२; टेहळणी बुरूज९२ १/१ २० ¶१०)

इस्राएली लोकांपैकी ज्यांनी यहोवाचे नियम पाळले, त्यांना यहोवासोबत एक जवळचं नातं जोडता आलं आणि बरेच आशीर्वादही मिळाले.

एक जोडपं आनंदाने सार्वजनिक साक्षकार्य करत आहे. आणि इतर लोक महागड्या गाड्या घेऊन फिरत आहेत आणि शॉपिंग करत आहेत.

यहोवाच्या आशीर्वादांमुळे तुम्हाला कोणते काही फायदे झाले आहेत?

  • बायबलचं अचूक ज्ञान

  • मानसिक शांती

  • आनंदी कौटुंबिक जीवन

  • भविष्याची आशा

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा