वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb21 जानेवारी पृ. १०
  • १-७ फेब्रुवारी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १-७ फेब्रुवारी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
mwb21 जानेवारी पृ. १०

१-७ फेब्रुवारी

लेवीय २६-२७

  • गीत ६ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाचे आशीर्वाद कसे मिळवता येतील?”: (१० मि.)

  • आध्यात्मिक रत्नं: (१० मि.)

    • लेवी २६:१६—यहोवा इस्राएली लोकांना आजाराने पिडीत करेल, असं कोणत्या अर्थाने म्हटलं आहे? (इन्साइट-२ ६१७)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाबद्दल, प्रचारकार्याबद्दल किंवा इतर गोष्टींबद्दल काय शिकायला मिळालं?

  • बायबल वाचन: (४ मि.) लेवी २६:१८-३३ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिली भेट: (३ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि JW संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पुनर्भेट: (४ मि.) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

  • भाषण: (५ मि.) टेहळणी बुरूज१०  १/१ ३१—विषय: मी किती दान दिलं पाहिजे? (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३१

  • “यहोवाची सेवा करायचं निवडा”: (१५ मि.) चर्चा. बाप्तिस्म्याचा मार्ग  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) १० प्रश्‍न,  प्रश्‍न ३

  • समाप्तीचे शब्द (३ मि.)

  • गीत ५३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा