वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ४
  • यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • तुमचं सर्वोत्तम यहोवाला अर्पण करा
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१७
  • तू बोलत असताना मी तुझ्याबरोबर असेन
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • यहोवाला संतोषविणारे स्तुतीचे यज्ञ
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०००
  • अनुक्रमणिका
    सावध राहा!—२०२२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ४
कोलाज: इस्राएली लोकांकडून यहोवा वेगवेगळ्या प्रकारची बलिदानं स्वीकारतो. १. चांगलं पीठ. २. एक पारवा. ३. एक कुटुंब याजकाकडे मेंढी आणतं.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | लेवीय ४-५

यहोवाला सर्वात उत्तम अर्पण द्या

५:५-७, ११

एक इस्राएली व्यक्‍ती गरीब असली तरी ती यहोवाला अर्पण देऊ शकत होती. पण यहोवाने ते अर्पण स्वीकारावं म्हणून त्या व्यक्‍तीने तिच्या ऐपतीप्रमाणे सर्वात चांगलं अर्पण द्यायचं होतं. इस्राएली लोक अर्पण म्हणून पीठ देऊ शकत होते पण ते “चांगलं पीठ” असणं गरजेचं होतं. त्या काळी असं पीठ खासकरून पाहुण्यांसाठी वापरलं जायचं. (उत्प १८:६) आपली परिस्थिती कशीही असो, जेव्हा आपण मनापासून यहोवाला “स्तुतीचं बलिदान” देतो तेव्हा तो ते स्वीकारतो.—इब्री १३:१५.

वाढत्या वयामुळे किंवा खालावलेल्या तब्येतीमुळे जर तुम्हाला पहिल्यासारखी यहोवाची सेवा करता येत नसेल तर तुम्ही काय लक्षात ठेवू शकता?

कोलाज: दोन बहिणी यहोवाला ‘स्तुतीचं बलिदान’ अर्पण करण्यासाठी मेहनत घेत आहेत. १. विदेशी भाषेच्या क्षेत्रात सेवा करणारी बहीण एका स्त्रीला मार्केटमध्ये भेटून प्रचार करत आहे. २. एक वृद्ध बहीण आपल्या घरातून पत्र लिहीत आहे.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा