वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 नोव्हेंबर पृ. ३
  • ९-१५ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ९-१५ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 नोव्हेंबर पृ. ३

९-१५ नोव्हेंबर

लेवीय १-३

  • गीत २ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “बलिदानं देण्याचा उद्देश काय होता?”: (१० मि.)

    • [लेवीय पुस्तकाची प्रस्तावना  हा व्हिडिओ पाहा.]

    • लेवी १:३; २:१, १२—होमार्पण आणि अन्‍नार्पण देण्याचा उद्देश (इन्साइट-२ पृ. ५२५; ५२८ परि. ४)

    • लेवी ३:१—शांती-अर्पण देण्याचा उद्देश (टेहळणी बुरुज१२ १/१५ पृ. १९ परि. ११)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • लेवी २:१३—“प्रत्येक अन्‍नार्पणासोबत” मीठ अर्पण करणं का गरजेचं होतं? (यहे ४३:२४; टेहळणी बुरुज०४ ५/१५ पृ. २२ परि. १)

    • लेवी ३:१७—इस्राएली लोकांना चरबी खाण्याची मनाई का होती आणि यातून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरुज०४ ५/१५ पृ. २२ परि. २)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) लेवी १:१-१७ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा. व्हिडिओमध्ये जेव्हा-जेव्हा प्रश्‍न येतात तेव्हा-तेव्हा व्हिडिओ थांबवा आणि ते प्रश्‍न श्रोत्यांना विचारा.

  • पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास २)

  • पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ११)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४५

  • “‘दोन छोट्या नाण्यांची’ किंमत”: (१५ मि.) चर्चा. हा भाग वडीलांनी हाताळावा. ‘यहोवासाठी एक भेट’  हा व्हिडिओ दाखवा. मागच्या सेवा वर्षात मिळालेल्या दानांबद्दल कदर व्यक्‍त करणारं शाखा कार्यालयाकडून आलेलं पत्र वाचा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि. किंवा कमी) शिकू या!  पाठ १०३

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ५५ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा