१०-१६ ऑगस्ट
निर्गम १५-१६
गीत ४६ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“गीत गाऊन यहोवाची स्तुती करा”: (१० मि.)
निर्ग १५:१, २—मोशे आणि इस्राएली लोकांनी गीत गाऊन यहोवाची स्तुती केली (टेहळणी बुरूज९५ १०/१५ पृ. ११ परि. ११)
निर्ग १५:११, १८—यहोवा आपली स्तुती मिळवायला पात्र आहे (टेहळणी बुरूज९५ १०/१५ पृ. ११-१२ परि. १५-१६)
निर्ग १५:२०, २१—मिर्याम आणि इस्राएली स्त्रियांनी यहोवाची स्तुती करण्यासाठी गीतं गायली (इन्साइट-२ पृ. ४५४ परि. १; पृ. ६९८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
निर्ग १६:१३—अरण्यात इस्राएली लोकांना खाऊ घालायला यहोवाने लावे पक्षी का निवडले असावेत? (टेहळणी बुरूज११ ९/१ पृ. १४)
निर्ग १६:३२-३४—मान्नाचं भांडं कुठे ठेवण्यात आलं होतं? (टेहळणी बुरूज०६-HI १/१५ पृ. ३१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) निर्ग १६:१-१८ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि मग हे प्रश्न विचारा: लीनाने प्रश्नांचा चांगला वापर कसा केला? तिने वचनाचा अर्थ कसा स्पष्ट केला?
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन द्या (शिकवणे अभ्यास ३)
पहिली भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. बायबल अभ्यास कसा चालवला जातो? या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही.) (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“पायनियरिंग करून यहोवाची स्तुती करा”: (१५ मि.) चर्चा. मंगोलियातल्या तीन बहिणी हा व्हिडिओ दाखवा. मंडळीत पायनियर असलेल्या किंवा आधी पायनियरिंग केलेल्या एका भावाची किंवा बहिणीची मुलाखत घ्या. त्यांना विचारा: तुम्हाला कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला? तुम्हाला कोणते आशीर्वाद मिळाले?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या! पाठ ६८-७० भाग ११ ची प्रस्तावना
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत ९ आणि प्रार्थना