वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 ऑगस्ट पृ. ४
  • गीत गाऊन यहोवाची स्तुती करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • गीत गाऊन यहोवाची स्तुती करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवाचे गुणगान करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९४
  • यहोवाची गायनाने स्तुती करणे
    आमची राज्य सेवा—१९९१
  • हर्षाने यहोवाची स्तुती करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१७
  • आधुनिक उपासनेतील संगीताचे स्थान
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 ऑगस्ट पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | निर्गम १५-१६

गीत गाऊन यहोवाची स्तुती करा

१५:१, २, ११, १८, २०, २१

आपल्या मनावर आणि शरीरावर संगीताचा जबरदस्त प्रभाव पडू शकतो. यहोवाच्या उपासनेतही संगीताला महत्त्वाचं स्थान आहे.

  • मोशे आणि इस्राएली लोक यहोवाने मिळवलेल्या विजयाबद्दल गीत गाऊन त्याची स्तुती करत आहेत.

    तांबड्या समुद्रातून चमत्कारिक रीत्या सुटका झाल्यावर मोशे आणि इस्राएली लोकांनी गीत गाऊन यहोवाची स्तुती केली

  • लेवी कर्णे वाजवून आणि गीत गाऊन यहोवाची उपासना करत आहेत.

    दावीद राजाने ४,००० माणसांना मंदिरात गायक आणि वादक म्हणून सेवा करण्यासाठी नेमलं होतं

  • येशू आणि त्याचे विश्‍वासू प्रेषित गीत गाऊन यहोवाची स्तुती करत आहेत.

    येशूने आपल्या मृत्यूच्या आदल्या रात्री विश्‍वासू प्रेषितांसोबत मिळून यहोवाच्या स्तुतीसाठी गीतं गायली

गीत गाऊन यहोवाची स्तुती करण्याच्या माझ्याजवळ कोणकोणत्या संधी आहेत?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा