वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. ५
  • १८-२४ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १८-२४ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. ५

१८-२४ मे

उत्पत्ति ४०-४१

  • गीत ४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवा योसेफची सुटका करतो”: (१० मि.)

    • उत्प ४१:९-१३—फारोला योसेफबद्दल कळतं (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४ परि. ४-५)

    • उत्प ४१:१६, २९-३२—यहोवा फारोच्या स्वप्नांचा अर्थ योसेफला कळवतो (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १४-१५)

    • उत्प ४१:३८-४०—योसेफ फारोखालचा सर्वात मोठा अधिकारी बनतो (टेहळणी बुरूज१५-E २/१ पृ. १५ परि. ३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ४१:१४—योसेफ फारोसमोर जाण्याआधी मुंडन का करतो? (टेहळणी बुरूज१५-E ११/१ पृ. ९ परि. १-३)

    • उत्प ४१:३३—योसेफ फारोशी ज्या पद्धतीने बोलला, त्यावरून आपल्याला काय शिकायला मिळतं? (टेहळणी बुरूज०९ ११/१५ पृ. २८ परि. १४)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ४०:१-२३ (शिकवणे  अभ्यास २)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना विचारा: या पुनर्भेटीसाठी पती-पत्नींनी मिळून तयारी केली होती, हे कोणत्या गोष्टीवरून दिसून येतं? वचन विषयाशी कसं संबंधित आहे, हे बांधवाने कशा प्रकारे स्पष्ट केलं?

  • पहिली पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. शिकवण्याच्या साधनांमधलं एखादं साहित्य द्या. (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २४

  • योसेफसारखं बना—लोक वाईट वागतात तेव्हासुद्धा त्यांच्याशी चांगलं वागा: (६ मि.) यहोवाचे मित्र बना—वाईट वागणूक मिळते तेव्हा सहनशीलता दाखवा  हा व्हिडओ दाखवा. त्यानंतर मुलांना स्टेजवर बोलवून विचारा: केतन आणि केतकीला कोणत्या गोष्टीमुळे वाईट वाटलं? योसेफकडून त्यांना कोणती गोष्ट शिकायला मिळाली?

  • मंडळीच्या गरजा: (९ मि.)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ ३२-३४

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ३८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा