वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. ४
  • यहोवाने योसेफला कधीच सोडलं नाही

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • यहोवाने योसेफला कधीच सोडलं नाही
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • यहोवा तुम्हाला यशस्वी व्हायला मदत करत आहे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
  • यहोवा योसेफची सुटका करतो
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • तो मोहाला बळी पडला नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तुमच्या परिस्थितींचे तुमच्या जीवनावर वर्चस्व आहे का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. ४
योसेफ इजिप्तच्या तुरुंगात असताना.

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३८-३९

यहोवाने योसेफला कधीच सोडलं नाही

३९:१, १२-१४, २०-२३

योसेफला बऱ्‍याच समस्यांमधून जावं लागलं, पण तो जे काही काम करायचा त्यात यहोवाने त्याला यश दिलं. याशिवाय तुरुंगाच्या मुख्य अधिकाऱ्‍याची त्याच्यावर कृपा होईल, असं यहोवाने केलं. (उत्प ३९:२, ३, २१-२३) मग योसेफच्या या अहवालातून आपल्याला काय शिकायला मिळतं?

  • आपल्यावर संकटं येतात, तेव्हा यहोवाने आपल्याला सोडून दिलं आहे, असा याचा अर्थ होत नाही.—स्तो ३४:१९

  • यहोवा आपल्यासाठी करत असलेल्या चांगल्या गोष्टींना आठवून आपण त्याचे आभार मानले पाहिजेत. —फिलि ४:६, ७

  • आपण मदतीसाठी नेहमी यहोवावर विसंबून राहिलं पाहिजे.—स्तो ५५:२२

कोलाज: १. एक बांधव तुरुंगात असताना त्याच्या कुटुंबाकडून आलेलं पत्र वाचत आहे. २. हॉस्पिटलमधल्या बेडवर झोपलेला एक बांधव.
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा