वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 मे पृ. ४
  • ११-१७ मे

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ११-१७ मे
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 मे पृ. ४

११-१७ मे

उत्पत्ति ३८-३९

  • गीत ३८ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “यहोवाने योसेफला कधीच सोडलं नाही”: (१० मि.)

    • उत्प ३९:१—योसेफ इजिप्तमध्ये गुलाम बनतो (टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १२ परि. ४-५)

    • उत्प ३९:१२-१४, २०—योसेफवर खोटा आरोप लावण्यात येतो आणि त्याला तुरुंगात टाकण्यात येतं (टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १४-१५)

    • उत्प ३९:२१-२३—यहोवा नेहमी योसेफसोबत राहिला (टेहळणी बुरूज१४-E ११/१ पृ. १५ परि. २)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ३८:९, १०—यहोवाने ओनानला का मारून टाकलं? (इन्साइट-२ पृ. ५५५)

    • उत्प ३८:१५-१८—यहूदा आणि तामार यांनी केलेल्या गोष्टीला आपण योग्य दृष्टिकोनातून कसं समजून घेऊ शकतो? (टेहळणी बुरूज०४ १/१५ पृ. ३० परि. ४-५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३८:१-१९ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि श्रोत्यांना विचारा: बहिणीचं संभाषण घरमालकाला समजण्यासारखं होतं, असं का म्हणता येईल? (शिकवणे अभ्यास १७) जर बहिणीला शिकवण्याच्या साधनांपैकी एखादं साहित्य द्यायचं असतं, तर तिने कसं दिलं असतं?

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ११)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि jw.org संपर्क कार्ड द्या. (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ५२

  • “योसेफसारखं बना—अनैतिकतेपासून पळ काढा”: (१५ मि.) चर्चा. अनैतिकतेपासून पळ काढा  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ २९-३१ आणि भाग ६ ची प्रस्तावना

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ४९ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा