वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. ४
  • याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • याकोबाला आध्यात्मिक मूल्यांची कदर होती
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००३
  • याकोब हारानला जातो
    बायबल कथांचं माझं पुस्तक
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • तुम्ही “याजकराज्य” व्हाल
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ति ३१

याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात

३१:४४-५३

याकोब आणि लाबान यांनी दगडांची रास का केली?

  • कारण त्यांनी आपसात केलेल्या शांतीच्या कराराची ये-जा करणाऱ्‍या लोकांना आठवण करून देणारं ते एक चिन्ह होतं

  • कारण यामुळे त्यांनी आपसात केलेला शांतीचा करार ते पाळतात का, याकडे यहोवाचं लक्ष आहे याची आठवण त्यांना होणार होती

कोलाज: १. सभागृहात दोन बहिणी एकमेकींकडे रागाने पाहत आहेत. आणि मागे इतर भाऊ-बहिणी आनंदाने एकमेकांसोबत बोलण्यात गुंग आहेत. २. त्याच बहिणी आता एका कॅफेमध्ये कॉफी घेत आनंदाने गप्पा मारत आहेत आणि टेबलवर बायबल आणि एक छोटंसं गिफ्ट आहे.

आजही यहोवाची इच्छा आहे की त्याच्या लोकांनी एकमेकांसोबत शांतीने राहावं. पुढे दिलेल्या तीन गोष्टींमुळे शांतीचे संबंध टिकवून ठेवायला किंवा मतभेद मिटवायला आपल्याला कशी मदत होऊ शकते?

  • समस्येबद्दल बोलणं.—मत्त ५:२३, २४

  • मोठ्या मनाने क्षमा करणं.—कल ३:१३

  • धीर दाखवणं.—रोम १२:२१

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा