वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. ५
  • २०-२६ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २०-२६ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. ५

२०-२६ एप्रिल

उत्पत्ति ३२-३३

  • गीत ४० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “तुम्ही आशीर्वाद मिळवण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करत आहात का?”: (१० मि.)

    • उत्प ३२:२४—याकोब देवदूतासोबत कुस्ती करतो (टेहळणी बुरूज०३ ८/१५ पृ. २५ परि. ३)

    • उत्प ३२:२५, २६—आशीर्वाद मिळेपर्यंत याकोबने देवदूताला सोडलं नाही (इन्साइट-२ पृ. १९०)

    • उत्प ३२:२७, २८—प्रयत्न करत राहिल्यामुळे याकोबला आशीर्वाद मिळतात (इन्साइट-१ पृ. १२२८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ३२:११, १३-१५—शांती टिकवून ठेवण्यासाठी याकोबने घेतलेल्या मेहनतीचं आपण कसं अनुकरण करू शकतो? (टेहळणी बुरूज१० ६/१५ पृ. २२ परि. १०-११)

    • उत्प ३३:२०—याकोबने वेदीचं नाव “देव, इस्त्राएलाचा देव” असं का ठेवलं? (इन्साइट-१ पृ. ९८०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३२:१-२१ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: अलीशाने अचूक आणि पटण्यासारखी साक्ष कशा प्रकारे दिली? अलीशा आणि नेहाने कशा प्रकारे सोबत मिळून साक्ष दिली?

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १२)

  • पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. मग, बायबल अभ्यास कसा चालवला जातो?  या व्हिडिओबद्दल सांगा आणि त्यावर चर्चा करा. (शिकवणे  अभ्यास १६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४२

  • “माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे?”: (१५ मि.) चर्चा. आध्यात्मिक ध्येयांवर लक्ष केंद्रित करा  हा व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ २१-२२

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत ३३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा