वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 एप्रिल पृ. ४
  • १३-१९ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • १३-१९ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 एप्रिल पृ. ४

१३-१९ एप्रिल

उत्पत्ति ३१

  • गीत ३९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)

देवाच्या वचनातली अनमोल रत्नं

  • “याकोब आणि लाबान शांतीचा करार करतात”: (१० मि.)

    • उत्प ३१:४४-४६—याकोब आणि लाबान यांनी दगडांची रास उभी केली आणि तिच्यावर ते कराराचं जेवण जेवले (इन्साइट-१ पृ. ८८३ परि. १)

    • उत्प ३१:४७-५०—त्यांनी त्या ठिकाणाला गलेद आणि मिस्पा असं नाव दिलं (इन्साइट-२ पृ. ११७२)

    • उत्प ३१:५१-५३—त्यांनी एकमेकांना शांती टिकवून ठेवण्याचं वचन दिलं

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)

    • उत्प ३१:१९—राहेलने आपल्या वडिलांच्या गृहदेवता (तेराफीम मूर्ती) का चोरल्या असाव्यात? (टेहळणी बुरूज०४ ६/१ पृ. २९ परि. २)

    • उत्प ३१:४१, ४२—नोकरीच्या ठिकाणी ज्या मालकांना ‘संतुष्ट करणं कठीण असतं,’ त्यांच्याशी कसं वागावं, याबद्दल याकोबच्या उदाहरणावरून आपण काय शिकतो? (१पेत्र २:१८; टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. २१ परि. ८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) उत्प ३१:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेले प्रश्‍न विचारा: या बहिणीने कशा प्रकारे वचन स्पष्टपणे लागू केलं? तिने घरमालकासोबत कशा प्रकारे पुनर्भेटीची योजना केली?

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ४)

  • पहिली भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. त्यानंतर आनंदाची बातमी हे माहितीपत्रक द्या आणि त्यातल्या पाठ ५ चा वापर करून बायबल अभ्यास सुरू करा. (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ४७

  • अक्रियाशिल झालेल्यांना प्रोत्साहन द्या: (२० मि. किंवा कमी) वडिलांद्वारे भाषण. यहोवा आपल्या मेंढरांची काळजी घेतो  हा व्हिडिओ दाखवा. त्यानंतर यहोवाकडं परत या  या माहितीपत्रकातल्या १४ व्या पानावर असलेले काही मुद्दे थोडक्यात सांगा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) शिकू या!  पाठ १८-२०

  • समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)

  • गीत १ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा