१७-२३ फेब्रुवारी
उत्पत्ती १८-१९
गीत १ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (१ मि.)
देवाच्या वचनातली अनमोल रत्नं
“‘सर्व जगाचा न्यायाधीश’ सदोम आणि गमोराचा नाश करतो”: (१० मि.)
उत्प १८:२३-२५—यहोवा नेहमी योग्य न्याय करतो या गोष्टीवर अब्राहामचा पक्का विश्वास होता (टेहळणी बुरूज१७.०४ पृ. १८ परि. १)
उत्प १८:३२—यहोवा अब्राहामला याची खात्री करून देतो की सदोममध्ये फक्त दहा धार्मिक लोक जरी असले तरी तो सदोमचा नाश करणार नाही (टेहळणी बुरूज१८.०८ पृ. ३० परि. ४)
उत्प १९:२४, २५—सदोम आणि गमोरामध्ये राहणाऱ्या लोकांच्या दुष्टपणामुळे यहोवाने त्या नगरांचा नाश केला (टेहळणी बुरूज१० ११/१५ पृ. २६ परि. १२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (१० मि.)
उत्प १८:१, २२—यहोवाने अब्राहामला “दर्शन दिलं” आणि तो “परमेश्वरासमोर उभा राहिला” असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज८८ -E ५/१५ पृ. २३ परि. ४-५)
उत्प १९:२६—लोटची बायको “मिठाचा खांब” का बनली? (टेहळणी बुरूज१९.०६ पृ. २० परि. ३)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी, प्रचारकार्याविषयी किंवा इतर बाबतीत कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन (४ मि. किंवा कमी) उत्प १८:१-१९ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा आणि पुढे दिलेल्या प्रश्नांवर चर्चा करा: प्रचारकाने कशा प्रकारे वचनाचा वापर केला? त्याने वचन कशा प्रकारे लागू केलं?
पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि बायबलमधून शिकायला मिळतं हे पुस्तक देऊन पान ९८ वर असलेल्या चित्रावर चर्चा करा. (शिकवणे अभ्यास ९)
ख्रिस्ती जीवन
“शास्त्रवचनांचं दररोज परीक्षण करा या पुस्तिकेचा तुम्ही फायदा करून घेत आहात का?”: (१५ मि.) चर्चा. जगातल्या गोष्टींवर प्रेम करू नका (१यो २:१५) हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २८ परि. १६-२२
समाप्तीची टिप्पणी (३ मि. किंवा कमी)
गीत १३ आणि प्रार्थना