वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 फेब्रुवारी पृ. ६
  • “सर्व जगाचा न्यायाधीश” सदोम आणि गमोराचा नाश करतो

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सर्व जगाचा न्यायाधीश” सदोम आणि गमोराचा नाश करतो
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • नव्या जगात जाण्यासाठी मुक्‍ततेची तयारी करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९०
  • ‘सगळ्या पृथ्वीच्या दयाळू न्यायाधीशावर’ भरवसा ठेवा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • लोटच्या बायकोला आठवणीत ठेवा
    बायबलमधून शिकू या!
  • तुम्ही आस्थेवाईक का असले पाहिजे
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 फेब्रुवारी पृ. ६

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ती १८-१९

“सर्व जगाचा न्यायाधीश” सदोम आणि गमोराचा नाश करतो

१८:२३-२५, ३२; १९:२४, २५

सदोम आणि गमोराविरूद्ध यहोवाने जो न्यायदंड बजावला त्यापासून आपण काय शिकू शकतो?

  • यहोवा जास्त काळ दुष्टपणा खपवून घेणार नाही

  • जे लोक यहोवाची इच्छा काय आहे हे जाणून त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात, फक्‍त त्यांचाच येणाऱ्‍या नाशातून बचाव होईल.—लूक १७:२८-३०

एका तरुण बांधवाला काही लोक धूम्रपान, दारू आणि जुगार या गोष्टींसाठी बोलवत आहेत. पण तो त्यांना नकार देतो.

स्वतःला विचारा: ‘मी दुष्ट लोकांच्या निर्लज्ज वर्तनामुळे अतिशय दुःखी होतो का?’ (२पेत्र २:७) ‘यहोवाची इच्छा पूर्ण करणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे हे माझ्या दररोजच्या जीवनातून दिसून येतं का?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा