वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb20 फेब्रुवारी पृ. ४
  • देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • मिळती जुळती माहिती
  • अब्राहामसारखा विश्‍वास उत्पन्‍न करा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • विश्‍वास ठेवणाऱ्‍या सर्वांचा पिता
    त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • अब्राहाम—विश्‍वासाचा कित्ता
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००१
  • अब्राहाम व सारा - तुम्ही त्यांच्या विश्‍वासाचे अनुकरण करू शकता!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००४
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
mwb20 फेब्रुवारी पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | उत्पत्ती १५-१७

देवाने अब्राम आणि साराय यांची नावं का बदलली?

१७:१, ३-५, १५, १६

यहोवाच्या नजरेत अब्राम सात्विक आणि निर्दोष होता. जेव्हा त्याने अब्रामला भविष्याबद्दल अभिवचन दिलं, तेव्हा त्याने अब्राम आणि सारा यांची नावं बदलून त्यांना भविष्यसूचक अर्थ असलेली नावं दिली.

या बदललेल्या नावांप्रमाणे अब्राहाम पुष्कळ राष्ट्रांचा पिता आणि सारा राजांची पूर्वज बनली.

  • अब्राहाम.

    अब्राहाम

    पुष्कळ राष्ट्रांचा पिता

  • सारा.

    सारा

    राणी

फोटो कोलाज: एक तरुण बहीण आध्यात्मिक प्रगती करत असताना, १. बाप्तिस्मा घेत आहे. २. सभेमध्ये आपला भाग सादर करत आहे. ३. प्रचारात असताना ती एका स्त्रीला व्हिडिओ दाखवत आहे.

जन्माच्या वेळी आपल्याला कोणतं नाव दिलं जाईल हे आपण ठरवू शकत नाही. पण अब्राहाम आणि सारा यांच्यासारखं आपण एक चांगलं नाव नक्कीच कमवू शकतो. म्हणून स्वतःला विचारा:

  • ‘यहोवाच्या नजरेत सात्विक बनण्यासाठी मी काय करू शकतो?’

  • ‘यहोवाच्या नजरेत मी कशा प्रकारची व्यक्‍ती आहे?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा