वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 डिसेंबर पृ. ६
  • ३० डिसेंबर, २०१९–५ जानेवारी, २०२०

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ३० डिसेंबर, २०१९–५ जानेवारी, २०२०
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 डिसेंबर पृ. ६

३० डिसेंबर, २०१९–५ जानेवारी, २०२०

प्रकटीकरण २०-२२

  • गीत १४ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “पाहा! मी सर्व काही नवे करत आहे”: (१० मि.)

    • प्रक २१:१—“आधीचे आकाश आणि आधीची पृथ्वी नाहीशी झाली होती” (प्रकटीकरण अध्या. ४२ परि. २)

    • प्रक २१:३, ४—“आधीच्या गोष्टी नाहीशा झाल्या आहेत” (टेहळणी बुरूज१४ १/१ पृ. ११ परि. २-४)

    • प्रक २१:५—यहोवाने दिलेलं अभिवचन भरवशालायक आहे (टेहळणी बुरूज०३ ८/१ पृ. १२ परि. १४)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • प्रक २०:५—कोणत्या अर्थाने “मृतांपैकी बाकीचे लोक” १,००० वर्षांच्या शेवटी जिवंत होतील? (इन्साइट-२ पृ. २४९ परि. २; प्रकटीकरण अध्या. ४० परि. १५)

    • प्रक २०:१४, १५—“अग्नीचे सरोवर” म्हणजे काय? (इन्साइट-२ पृ. १८९-१९०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) प्रक २०:१-१५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि घरमालकाला सभेची आमंत्रण पत्रिका द्या. (शिकवणे  अभ्यास ३)

  • तिसरी पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) एखादं वचन निवडून चर्चा करा आणि अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या. (शिकवणे  अभ्यास ९)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) यहोवाची इच्छा  पाठ १२ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १८

  • “सेवाकार्यातील आपली कौशल्यं सुधारण्यासाठी—परिस्थितीनुसार फेरबदल करा”: (१५ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या  अध्या. २६ परि. ९-१५ पृ. २०८ वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २३ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा