वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 डिसेंबर पृ. ५
  • सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • मानवाला शांतीकडे कोण नेऊ शकेल?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९१
  • खरी शांती—कोणत्या उगमाकडून?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • खऱ्‍या शांतीच्या प्राप्तीसाठी झटा व तिचा मार्ग धरा!
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९७
  • “देवाची शांती” तुमच्या अंतःकरणाचे रक्षण करो
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 डिसेंबर पृ. ५
येशू, त्याच्या तोंडातून निघणारी एक लांब तलवार आणि पांढऱ्‍या घोड्यांवर स्वार असलेलं त्याचं स्वर्गातलं सैन्य

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | प्रकटीकरण १७-१९

सर्व युद्धांचा अंत करणारं देवाचं युद्ध

१९:११, १४-१६, १९-२१

प्रेमाचा आणि शांतीचा देव यहोवा, “शांतीचा अधिपती” म्हणण्यात आलेल्या त्याच्या पुत्राला युद्ध करायला का सांगतो?—२कर १३:११; यश ९:६.

  • यहोवा आणि येशूला नीतिमत्त्व प्रिय वाटतं आणि ते वाइटाचा द्वेष करतात

  • दुष्टांचा नाश केल्यावरच कायम टिकणारी शांती आणि न्याय मिळेल

  • स्वर्गातलं सैन्य पांढरी आणि शुद्ध अशी तागाची तलम वस्त्रं घालून, पांढऱ्‍या घोड्यावर स्वार होऊन लढत असल्याचं सांगितलं आहे. यावरून कळतं की हे नीतीने लढलं जाणारं युद्ध आहे

या महत्त्वाच्या युद्धातून स्वतःचा बचाव करण्यासाठी आपण काय करू शकतो?—सफ २:३

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा