जीवन आणि सेवाकार्य कार्यपुस्तिका संदर्भ
१४-२० ऑक्टोबर
आध्यात्मिक रत्नं शोधा
इन्साइट-२ पृ. ५६५ परि. ३
देखरेख करणारा
देखरेख करणारी सर्वोच्च व्यक्ती. असं दिसतं, की १ पेत्र २:२५ मध्ये ‘भरकटलेल्या मेंढरांना’ उद्देशून यशया ५३:६ मधले शब्द वापरण्यात आले आहेत. आणि मग पेत्र पुढे म्हणतो, की “आता तुम्ही तुमच्या मेंढपाळाकडे व तुमच्या जिवाची देखरेख करणाऱ्याकडे परतला आहात.” इथे कदाचित यहोवा देवालाच देखरेख करणारा असं म्हटलं असावं. कारण ज्यांच्याविषयी पेत्र याठिकाणी बोलत होता ते येशू पासून भरकटले नव्हते, उलट त्याच्याद्वारेच त्यांना आपल्या लोकांचा महान मेंढपाळ असणाऱ्या यहोवा देवाकडे परत आणण्यात आलं होतं. (स्तो २३:१; ८०:१; यिर्म २३:३; यहे ३४:१२) यासोबतच, यहोवा देखरेख करणारा किंवा पारख करणारा अधिकारीसुद्धा आहे.—स्तो १७:३.
२८ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर
आध्यात्मिक रत्नं शोधा
टेहळणी बुरूज०८-HI ११/१५ पृ. २२ परि. ३
याकूब और पतरस की पत्रियों की झलकियाँ
२:४ (NHT, फुटनोट)—“तारतरस” क्या है और बागी स्वर्गदूतों को कब वहाँ डाला गया था? तारतरस एक ऐसी दशा है जिसमें इंसानों को नहीं, सिर्फ आत्मिक प्राणियों को मानो कैद किया गया है। जो इस अंधकार-भरी दशा में जाते हैं, उन्हें न तो परमेश्वर के ज्ञान की रोशनी मिलती है, ना ही उसके मकसदों की समझ। इसके अलावा उनके पास भविष्य की कोई आशा भी नहीं होती। परमेश्वर ने नूह के दिनों में बागी स्वर्गदूतों को तारतरस में डाल दिया था। वे तब तक इसी दशा में रहेंगे जब तक कि उन्हें पूरी तरह नाश नहीं किया जाता।