वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑक्टोबर पृ. ६
  • २८ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २८ ऑक्टोबर-३ नोव्हेंबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑक्टोबर पृ. ६

२८ ऑक्टोबर–३ नोव्हेंबर

२ पेत्र १-३

  • गीत ३५ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवाचा दिवस नेहमी डोळ्यांसमोर ठेवा”: (१० मि.)

    • [२ पेत्र पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • २पेत्र ३:९, १०—यहोवाचा दिवस अगदी योग्य वेळी येईल (टेहळणी बुरूज०७ १/१ पृ. १९ परि. ११)

    • २पेत्र ३:११, १२—आपण कशा प्रकारची व्यक्‍ती आहोत या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे (टेहळणी बुरूज०७ १/१ पृ. ११ परि. १८)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • २पेत्र १:१९—“पहाटचा तारा” कोण आहे, तो केव्हा उगवला आणि तो उगवला आहे हे आपल्याला कसं कळतं? (टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. २२ परि. ३)

    • २पेत्र २:४—‘तार्तारस’ कशाला सूचित करतं आणि बंडखोर देवदूतांना तिथे कधी फेकण्यात आलं? (टेहळणी बुरूज०८-HI ११/१५ पृ. २२ परि. ३)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २पेत्र १:१-१५ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ७)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १५ परि. ३-४ (शिकवणे  अभ्यास १३)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३७

  • “देवाचं वचन तुमच्यासाठी किती मौल्यवान आहे?” (१५ मि.) चर्चा. बायबल त्यांच्यासाठी मौल्यवान होतं—निवडक भाग (विल्यम टिंडेल) हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २३ परि. ९-१५ पृ. १८४, १८६ वरील चौकटी

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा