वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑक्टोबर पृ. ४
  • “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे”
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • तुम्ही “आतिथ्य करण्यात तत्पर” आहात का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८७
  • पाहुणचार—एक आनंददायी अनुभव
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०१८
  • “आतिथ्य करण्यात तत्पर असा”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९६
  • एकमेकांवरचं प्रेम आपण मजबूत कसं करत राहू शकतो?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२३
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑक्टोबर पृ. ४

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ पेत्र ३-५

“सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे”

४:७-९

एक तरुण बांधव सोफ्यावर बसून प्रार्थना करत आहे

जगाने आजपर्यंत पाहिलं नसेल इतकं मोठं आणि भयंकर संकट आपण लवकरच पाहणार आहोत. तर मग, आता आणि भविष्यातही आपण आपला विश्‍वास कशा प्रकारे मजबूत ठेवू शकतो?

  • यहोवाला वारंवार सर्व प्रकारच्या प्रार्थना करत राहा

  • आपल्या भाऊबहिणींसोबत आपलं नातं आणखी मजबूत करण्याद्वारे त्यांच्याबद्दल गाढ प्रेम विकसित करा

  • मनापासून पाहुणचार करा

एका जोडप्याने वडील आणि दोन मुलं असलेल्या कुटुंबासाठी जेवण आणि कपडे आणले आहेत; एका नैसर्गिक आपत्तीनंतर यहोवाचे साक्षीदार एका घराचं छत दुरुस्त करत आहेत

स्वतःला विचारा: ‘कोणत्या काही व्यावहारिक मार्गांनी मी सोबत असणाऱ्‍या आणि जगभरातल्या माझ्या भाऊ-बहिणींना गाढ प्रेम दाखवू शकतो आणि त्यांचा पाहुणचार करू शकतो?’

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा