वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑक्टोबर पृ. ४
  • २१-२७ ऑक्टोबर

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २१-२७ ऑक्टोबर
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑक्टोबर पृ. ४

२१-२७ ऑक्टोबर

१ पेत्र ३-५

  • गीत ३० आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे”: (१० मि.)

    • १पेत्र ४:७—“समंजस असा आणि प्रार्थना करण्याच्या बाबतीत सतर्क राहा” (टेहळणी बुरूज१३ ११/१५ पृ. ३ परि. १)

    • १पेत्र ४:८—“एकमेकांवर अगदी मनापासून प्रेम करा” (टेहळणी बुरूज९९ ४/१५ पृ. २२ परि. ३)

    • १पेत्र ४:९—“कुरकुर न करता एकमेकांचे आदरातिथ्य करा” (टेहळणी बुरूज१८.०३ पृ. १४-१५ परि. २-३)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १पेत्र ३:१९, २०—येशूने “कैदेत असलेल्या दुरात्म्यांना” कधी आणि कशा प्रकारे प्रचार केला? (टेहळणी बुरूज१३ ६/१५ पृ. २३)

    • १पेत्र ४:६—ज्या ‘मृतांना सुवार्ता सांगण्यात आली होती’ ते कोण होते? (टेहळणी बुरूज०८ ११/१५ पृ. २१ परि. ८)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १पेत्र ३:८-२२ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास ६)

  • पहिली पुनर्भेट: (५ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि बायबलचा अभ्यास का करावा या व्हिडिओबद्दल सांगा आणि चर्चा करा. (व्हिडिओ दाखवण्याची गरज नाही) (शिकवणे  अभ्यास ८)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • “शुद्ध आचरण आणि मनापासून दाखवलेला आदर मन जिंकतो” (१५ मि.) चर्चा. आपला भार उचलण्यासाठी यहोवा आपल्याला बळ देतो हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग INTERVIEWS AND EXPERIENCES)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २३ परि. १-८; पृ. १८० वरील चौकट

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २० आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा