३० सप्टेंबर–६ ऑक्टोबर
याकोब १-२
गीत ३२ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“पाप आणि मृत्यूकडे नेणारा मार्ग”: (१० मि.)
[याकोब पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
याक १:१४—चुकीच्या विचारांमुळे चुकीच्या इच्छा उत्पन्न होऊ शकतात (सावध राहा!१७.४-E पृ. १४)
याक १:१५—अयोग्य इच्छांचा परिणाम बऱ्याचदा पाप आणि मृत्यू असतो (सावध राहा!१७.४-E पृ. १४)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
याक १:१७—यहोवाला ‘स्वर्गीय प्रकाशाचा पिता’ असं का म्हटलं आहे? (इन्साइट-२ पृ. २५३-२५४)
याक २:८—या वचनात दिलेली “राजाज्ञा” काय आहे? (इन्साइट-२ पृ. २२२ परि. ४)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) याक २:१०-२६ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
तिसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) स्वतः एखादं वचन निवडून चर्चा करा. घरमालकाला सभेसाठी आमंत्रित करा. (शिकवणे अभ्यास ३)
तिसरी पुनर्भेट: (४ मि. किंवा कमी) स्वतः एखादं वचन निवडून चर्चा करा. अभ्यासासाठी असलेलं प्रकाशन द्या. (शिकवणे अभ्यास १२)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. ३ परि. ४-५ (शिकवणे अभ्यास १३)
ख्रिस्ती जीवन
“अशाच गोष्टींचा नेहमी विचार करत जा”: (८ मि.) चर्चा. यहोवासोबतच्या आपल्या एकनिष्ठ नात्याला तडा जाईल अशा गोष्टी टाळा—अयोग्य मनोरंजन, हा व्हिडिओ दाखवा.
पालकांनो तुम्ही आपल्या किशोरवयीन मुलांसोबत सेक्सटींगबद्दल कसं बोलाल?: (७ मि.) जानेवारी २०१४ च्या सजग होइए! मासिकातील पृ. ४-५ वर आधारित वडिलांचं भाषण.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २२ परि. १-६
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४२ आणि प्रार्थना