२३-२९ सप्टेंबर
इब्री लोकांना १२-१३
गीत ११ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“शिस्त लावणं—यहोवाच्या प्रेमाचा पुरावा”: (१० मि.)
इब्री १२:५—शिस्त लावली जाते तेव्हा निराश होऊ नका (टेहळणी बुरूज१२ ३/१५ पृ. २९ परि. १८)
इब्री १२:६, ७—यहोवा ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांना शिस्त लावतो (टेहळणी बुरूज१२-E ७/१ पृ. २१ परि. ३)
इब्री १२:११—शिस्त लावल्यामुळे आपल्याला वाईट वाटतं पण त्यामुळे एक चांगली ख्रिस्ती व्यक्ती बनण्यास आपल्याला मदत होते (टेहळणी बुरूज१८.०३ पृ. ३२ परि. १८)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
इब्री १२:१—एका ‘मोठ्या ढगासारख्या’ असणाऱ्या साक्षीदारांच्या उदाहरणामुळे आपल्याला कशा प्रकारे प्रोत्साहन मिळतं? (टेहळणी बुरूज११ ९/१५ पृ. १७-१८ परि. ११)
इब्री १३:९—या वचनाचा काय अर्थ होतो? (टेहळणी बुरूज९० १/१ पृ. २२ परि. १०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इब्री १२:१-१७ (शिकवणे अभ्यास ११)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. ३ परि. १९ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
धीर धरा . . . आपल्यात कमतरता असतानाही: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि खाली दिलेले प्रश्न विचारा:
बाप्तिस्म्यानंतर बंधू कसारेस यांना कोणत्या गोष्टींसाठी संघर्ष करावा लागला?
कोण-कोणत्या मार्गांनी यहोवाने त्यांना शिस्त लावली?
मंडळीच्या गरजा: (१० मि.)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २१ परि. १४-२२
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४५ आणि प्रार्थना