२६ ऑगस्ट–१ सप्टेंबर
इब्री लोकांना ४-६
गीत १५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“देवाच्या विसाव्यात जाण्याचा होईल तितका प्रयत्न करा”: (१० मि.)
इब्री ४:१, ४—देवाच्या विसाव्याचा दिवस ओळखा (टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. २४-२५ परि. ३-५)
इब्री ४:६—यहोवाला आज्ञाधारक राहा (टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. २५ परि. ६)
इब्री ४:९-११—देवाला सोडून स्वतंत्रपणे जगण्याचा प्रयत्न करू नका (टेहळणी बुरूज११ ७/१५ पृ. २७-२८ परि. १६-१७)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
इब्री ४:१२—या वचनात सांगितलेलं ‘देवाचं वचन’ काय आहे? (टेहळणी बुरूज१६.०९ पृ. १३)
इब्री ६:१७, १८—या वचनांमध्ये सांगितलेल्या ‘दोन अटळ गोष्टी’ कोणत्या आहेत? (इन्साइट-१ पृ. ११३९ परि. २)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) इब्री ५:१-१४ (शिकवणे अभ्यास ५)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास ६)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचे प्रेम अध्या. १७ परि. ७-८ (शिकवणे अभ्यास १२)
ख्रिस्ती जीवन
“कधीही विसरली जाणार नाहीत अशी चांगली कार्यं!”: (१५ मि.) चर्चा. तुम्ही बेथेल सेवेसाठी तयार आहात का? हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग OUR MEETINGS AND MINISTRY)
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. २० परि. ८-१५; पृ. १६१ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत १० आणि प्रार्थना