वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. ६
  • नीतिमत्त्व प्रिय माना आणि अनीतीचा द्वेष करा

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • नीतिमत्त्व प्रिय माना आणि अनीतीचा द्वेष करा
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • ख्रिस्ताने अधर्माचा वीट मानला—तुम्ही मानता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९२
  • नीतिमत्त्वावर मनापासून प्रेम करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • कुटुंबापेक्षा आपलं यहोवावर जास्त प्रेम असलं पाहिजे
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२०
  • तुम्ही स्वैराचाराचा द्वेष करता का?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. ६
येशू स्वर्गात सिंहासनावर बसला आहे

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | इब्री लोकांना १–३

नीतिमत्त्व प्रिय माना आणि अनीतीचा द्वेष करा

१:९

येशूने नीतिमत्त्व प्रिय मानलं आणि त्याच्या पित्याचा अनादर होईल अशा गोष्टींचा द्वेष केला.

आपणही येशूप्रमाणे नीतिमत्त्वाला कसं प्रिय मानू शकतो?

  • एक बांधव आपली नजर कंप्युटर स्क्रिनपासून दुसरीकडे फिरवतो

    अनैतिक गोष्टींचा मोह समोर येतो तेव्हा.

  • एका बहिणीच्या मोबाईल स्क्रिनवर तिच्या कुटुंबातल्या एका बहिष्कृत असलेल्या व्यक्‍तीचा फोटो दिसतो

    आपल्या कुटुंबातली एखादी व्यक्‍ती बहिष्कृत होते तेव्हा.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा