देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ तीमथ्य १-४
‘देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही’
प्रेषित पौलने तीमथ्यला लिहिलेल्या प्रेरित शब्दांमुळे आपल्यालाही धैर्य मिळतं. त्यामुळे आनंदाच्या संदेशाचा प्रचार करताना आपल्याला लाज वाटत नाही. उलट, आपल्या विश्वासासाठी कितीही ‘दुःख सोसावं’ लागलं, तरी त्याबद्दल बोलण्याचं धाडस आपल्यात निर्माण होतं.
कोणकोणत्या परिस्थितींमध्ये मला धैर्य दाखवायची गरज आहे?