वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 ऑगस्ट पृ. २
  • ५-११ ऑगस्ट

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ५-११ ऑगस्ट
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 ऑगस्ट पृ. २

५-११ ऑगस्ट

२ तीमथ्य १-४

  • गीत ४९ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “देवाने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही”: (१० मि.)

    • [२ तीमथ्य पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • २ती १:७—“समंजसपणाचा” वापर करून छळाचा सामना करा (टेहळणी बुरूज०९ ५/१५ पृ. १५ परि. ९)

    • २ती १:८—आनंदाच्या संदेशाचा प्रचार करताना आपल्याला लाज बाळगण्याचं कारण नाही (टेहळणी बुरूज०३ ३/१ पृ. ९ परि. ७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • २ती २:३, ४—या “जगाच्या व्यवहारात” आपला सगळा वेळ आणि शक्‍ती खर्च करण्याचं आपण कशा प्रकारे टाळू शकतो? (टेहळणी बुरूज१७.०७ पृ. १० परि. १३)

    • २ती २:२३—“मूर्खपणाच्या आणि व्यर्थ वादविवादांपासून दूर” राहण्याचा एक मार्ग कोणता? (टेहळणी बुरूज१४ ७/१५ पृ. १४ परि. १०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २ती १:१-१८ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • वाचन करण्यात व शिकवण्यात निपुण व्हा: (१० मि.) चर्चा. शिकवण्यासाठी उदाहरणं वापरा हा व्हिडिओ दाखवा आणि मग शिकवणे माहितीपत्रकातल्या अभ्यास ८ वर चर्चा करा.

  • भाषण: (५ मि. किंवा कमी) टेहळणी बुरूज१४ ७/१५ पृ. १३ परि. ३-७—विषय: यहोवाचे लोक अनीतीपासून कशा प्रकारे दूर राहू शकतात? (शिकवणे  अभ्यास ७)

ख्रिस्ती जीवन

  • गीत २१

  • “यहोवावर प्रेम करणाऱ्‍यांसोबत वेळ घालवा”: (१५ मि.) चर्चा. वाईट संगत टाळायला शिका हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १९ परि. ६-११

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत २६ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा