न्यूयॉर्क इथल्या वॉलकिल बेथेलमध्ये मेहनतीचं काम करणारे बांधव
चर्चेसाठी नमुने
●○○ पहिली भेट
प्रश्न: भविष्यात कधी असे दिवस येतील का, जेव्हा कोणीच आजारी पडणार नाही?
वचन: यश ३३:२४
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: जगभरात असलेल्या उपासमारीच्या समस्येला कसं सोडवलं जाईल?
○●○ पहिली पुनर्भेट
प्रश्न: जगभरात असलेल्या उपासमारीच्या समस्येला कसं सोडवलं जाईल?
वचन: स्तो ७२:१६
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: आपल्या मृत नातेवाइकांसाठी भविष्यात काही आशा आहे का?
○○● दुसरी पुनर्भेट
प्रश्न: आपल्या मृत नातेवाइकांसाठी भविष्यात काही आशा आहे का?
वचन: योह ५:२८, २९
पुढच्या भेटीसाठी प्रश्न: बायबलमध्ये दिलेली अभिवचनं नक्की पूर्ण होतील यावर आपण भरवसा का ठेवू शकतो?