वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 जुलै पृ. ५
  • २२-२८ जुलै

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • २२-२८ जुलै
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 जुलै पृ. ५

२२-२८ जुलै

१ तीमथ्य १-३

  • गीत ४२ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “चांगल्या कामासाठी पुढे येण्याचा प्रयत्न करा”: (१० मि.)

    • [१ तीमथ्य पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]

    • १ती ३:१—मंडळीत वडील म्हणून पात्र ठरण्याकरता बांधवांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे (टेहळणी बुरूज१६.०८ पृ. २०-२१ परि. ३)

    • १ती ३:१३—चांगल्या प्रकारे सेवा करणाऱ्‍या बांधवांना आशीर्वाद मिळतात (आपली राज्य सेवा-E ९/७८ पृ. ४ परि. ७)

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १ती १:४—पौलने तीमथ्यला वंशावळींकडे लक्ष न देण्याचा सल्ला का दिला? (इन्साइट-१ पृ. ९१४-९१५)

    • १ती १:१७—फक्‍त यहोवालाच “सर्वकाळाचा राजा” का म्हटलं जाऊ शकतं? (यहोवा के करीब अध्या. १ परि. १५)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १ती २:१-१५ (शिकवणे  अभ्यास १०)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • दुसऱ्‍या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास २)

  • बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) देवाचं प्रेम अध्या. ४ परि. ६-७ (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत ३

  • वॉरविक इथल्या कामात सहभाग घेणारे तरुण यहोवाचा गौरव करतात: (६ मि.) चर्चा. व्हिडिओ दाखवा (व्हिडिओ विभाग OUR ACTIVITIES) आणि खाली दिलेल्या प्रश्‍नांवर चर्चा करा:

    वॉरविक इथल्या बांधकामात तरुण बंधुभगिनींनी कशा प्रकारे मदत केली आणि यामुळे त्यांना कसा फायदा झाला?

    यहोवाचा गौरव करण्यासाठी मंडळीतल्या तरुण बंधुभगिनींसमोर कोणत्या संधी उपलब्ध आहेत?

  • “तुम्ही त्यांच्याकडून काय शिकू शकता?”: (९ मि.) चर्चा. अनुभवी बांधवांचा आदर करा हा व्हिडिओ दाखवा. (व्हिडिओ विभाग THE BIBLE)

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १८ परि. १९-२४

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ८ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा