ख्रिस्ती जीवन
उपासनेच्या ठिकाणांची काळजी घेण्यात आपण सर्व जण हातभार कसा लावू शकतो
आपली राज्य सभागृहं फक्त इमारती नाहीत, तर ती यहोवाला समर्पित असलेली उपासनेची ठिकाणं आहेत. तर मग आपल्यापैकी प्रत्येक जण राज्य सभागृहांची काळजी घेण्यासाठी कसा हातभार लावू शकतो?
आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणं हा व्हिडिओ पाहा आणि मग खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरं द्या:
आपण राज्य सभागृहांचा वापर कशासाठी करतो?
सभागृह स्वच्छ आणि चांगल्या स्थितीत ठेवणं का गरजेचं आहे?
सभागृहाच्या दुरुस्तीच्या कामांत भाग घेतल्यामुळे तुम्हाला कोणता फायदा झाला आहे?
सुरक्षा का महत्त्वाची आहे आणि याबद्दलची कोणती उदाहरणं तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिली?
दान देण्याद्वारे आपण यहोवाची महिमा कशी करू शकतो?
तुम्ही स्वतः हातभार कसा लावाल?