देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | गलतीकर १–३
“मी समोरासमोर त्याला अडवले”
या अहवालातून आपल्याला खाली दिलेले धडे कशा प्रकारे शिकायला मिळतात?
आपण धैर्यवान असलं पाहिजे.—टेहळणी बुरूज १८.०३ पृ. ३१-३२ परि. १६
मनुष्याची भीती पाश आहे.—इन्साइट-२ पृ. ५८७ परि. ३
यहोवाचे सेवक, मग ते पुढाकार घेणारे बांधव जरी असले तरी परिपूर्ण नाहीत.—टेहळणी बुरूज १० ६/१५ पृ. १७-१८ परि. १२
आपण भेदभावाची भावना मुळासकट उपटून काढण्यासाठी नेहमी प्रयत्न केला पाहिजे.—टेहळणी बुरूज १८.०८ पृ. ९ परि. ५