२७ मे–२ जून
गलतीकर १-३
गीत ३ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“मी समोरासमोर त्याला अडवले”: (१० मि.)
[गलतीकर पुस्तकाची प्रस्तावना हा व्हिडिओ दाखवा.]
गल २:११-१३—यहुदी ख्रिश्चन जेव्हा पेत्रला भेटायला आले तेव्हा त्याने माणसांच्या भीतीमुळे यहुदी नसलेल्या बांधवांना टाळण्याचा प्रयत्न केला (टेहळणी बुरूज१७.०४ पृ. २७ परि. १६)
गल २:१४—पौलने पेत्रची सुधारणा केली (टेहळणी बुरूज१३ ३/१५ पृ. ५ परि. १२)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
गल २:२०—तुम्ही खंडणीबद्दल कसा दृष्टिकोन बाळगला पाहिजे आणि का? (टेहळणी बुरूज१४ ९/१५ पृ. १६ परि. २०-२१)
गल ३:१—पौलने गलतीकरांना “मूर्ख” का म्हटलं? (इन्साइट-१ पृ. ८८०)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) गल २:११-२१ (शिकवणे अभ्यास १०)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
दुसऱ्या पुनर्भेटीचा व्हिडिओ: (५ मि.) व्हिडिओ दाखवून त्यावर चर्चा करा.
दुसरी पुनर्भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास २)
बायबल अभ्यास: (५ मि. किंवा कमी) बायबलमधून शिकायला मिळतं अध्या. १९ परि. १८-१९ (शिकवणे अभ्यास ६)
ख्रिस्ती जीवन
“उपासनेच्या ठिकाणांची काळजी घेण्यात आपण सर्व जण हातभार कसा लावू शकतो”: (१५ मि.) वडिलांद्वारे चर्चा. आपल्या राज्य सभागृहांची काळजी घेणं हा व्हिडिओ दाखवून प्रश्नांवर चर्चा करा. मग ऑपरेटींग कमिटीच्या प्रतिनिधीची खाली दिलेल्या प्रश्नांचा वापर करून मुलाखत घ्या. (प्रतिनिधी नसेल, तर वडील वर्गाच्या संयोजकाची मुलाखत घ्या. पण फक्त तुमचीच मंडळी सभागृहाचा वापर करत असेल, तर दुरुस्तीचं काम बघणाऱ्या बांधवाची मुलाखत घ्या.) सभागृहाची देखरेख करण्यासाठी असलेल्या आराखड्यानुसार आपण कार्य करत आहोत का? सुरक्षितता लक्षात घेऊन काम केलं जातं का? अलीकडे दुरुस्तीची कोणती कामं करण्यात आली आहेत, आणि येणाऱ्या दिवसांमध्ये कोणत्या कामांची योजना करण्यात आली आहे? दुरुस्तीच्या कामांचं कौशल्य असलेले प्रचारक काय करू शकतात? कौशल्य नसलं तरीही शिकून घ्यायची इच्छा असेल, तर प्रचारक काय करू शकतात? परिस्थिती कशीही असली तरी सभागृहाची देखरेख करण्यासाठी आपण सर्व जण कशा प्रकारे हातभार लावू शकतो?
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १६ परि. ८-१२; पृ. १३२ वरील चौकट
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत २५ आणि प्रार्थना