१३-१९ मे
२ करिंथकर ७-१०
गीत २५ आणि प्रार्थना
सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)
देवाच्या वचनातील अनमोल रत्नं
“आपलं मदतकार्य”: (१० मि.)
२कर ८:१-३—मासेदोनियातील बांधवांनी “आपल्या ऐपतीपेक्षाही जास्त” दान देऊन आपल्या यहुदी बांधवांना मदत केली (टेहळणी बुरूज९८ ११/१ पृ. २५ परि. १; राज किताब अध्या. २० परि. १)
२कर ८:४—गरजू बांधवांना मदत करणं, आपल्या मदतकार्याचा एक भाग आहे (राज किताब अध्या. २० परि. ४-६)
२कर ९:७—“आनंदाने देणारा देवाला आवडतो” (राज किताब अध्या. १८ परि. १०)
आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)
२कर ९:१५—देवाची ‘अवर्णनीय मोफत देणगी’ काय आहे? (टेहळणी बुरूज१६.०१ पृ. १२ परि. २)
२कर १०:१७—‘यहोवाच्या बाबतीत बढाई मारण्याचा’ काय अर्थ होतो? (सावध राहा! ९९ ८/८ पृ. २०-२१)
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?
या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?
बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) २कर ७:१-१२ (शिकवणे अभ्यास १२)
सेवाकार्यासाठी तयार व्हा
पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.
पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे अभ्यास १)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास २)
पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे अभ्यास ४)
ख्रिस्ती जीवन
“कॅरिबियनमधल्या ख्रिस्ती बंधुभगिनींच्या साहाय्यासाठी करण्यात आलेलं मदतकार्य”: (१५ मि.) चर्चा. ख्रिस्ती प्रेमाचा पुरावा—कॅरिबियन बेटांवरचं मदतकार्य हा व्हिडिओ दाखवा.
मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १५ परि. १३-२०
आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)
गीत ४ आणि प्रार्थना