वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 मे पृ. ३
  • आपलं मदतकार्य

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • आपलं मदतकार्य
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • उदारतेमुळे आशीर्वाद
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९८
  • तुम्ही मार्च किंवा एप्रिल महिन्यात सहायक पायनियर म्हणून सेवा कराल का?
    आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०२१
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 मे पृ. ३

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | २ करिंथकर ७-१०

आपलं मदतकार्य

८:१-४; ९:७

ख्रिस्ती या नात्याने आपण करत असलेल्या सेवाकार्याचे दोन पैलू आहेत. पहिलं म्हणजे लोकांचा देवासोबत “समेट घडवून आणण्याची सेवा” किंवा दुसऱ्‍या शब्दात आपलं प्रचारकार्य आणि शिकवण्याचं काम. आणि दुसरं म्हणजे आपल्या बंधुभगिनींची म्हणजे “पवित्र जणांची” सेवा करण्याचं काम. (२कर ५:१८-२०; ८:४) त्यामुळे आपल्या गरजू बंधुभगिनींना मदत करणं एक प्रकारची पवित्र सेवाच आहे असं म्हणता येईल. या कार्यात सहभाग घेतल्यामुळे आपण . . .

  • आपल्या बंधुभगिनींच्या गरजा भागवत असतो.—२कर ९:१२क

  • बंधुभगिनींना आपल्या नेहमीच्या आध्यात्मिक कार्यांमध्ये पुन्हा व्यस्त होण्यासाठी मदत करत असतो. यात प्रचारकार्यात आवेशाने सहभाग घेणंसुद्धा सामील आहे. असं केल्यामुळे ते यहोवाला आपले आभार व्यक्‍त करत असतात.—२कर ९:१२ख

  • यहोवाच्या नावाचा गौरव करत असतो. (२कर ९:१३) कारण आपल्या मदत कार्याद्वारे सर्वांना चांगली साक्ष मिळत असते. अशा लोकांनाही ज्यांचा यहोवाच्या साक्षीदारांबद्दल नकारात्मक दृष्टिकोन आहे

बायबल काळातलं एक कुटुंब काही रक्कम दान म्हणून देताना; एक बहीण विपत्ती मदतकार्य समितीतल्या एका बांधवाला दुरुस्त करत असल्याचं बघताना
    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा