वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. २
  • अविवाहित असणं—एक देणगी

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • अविवाहित असणं—एक देणगी
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
  • मिळती जुळती माहिती
  • तुमच्या अविवाहित स्थितीचा पुरेपूर फायदा घ्या
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०११
  • ‘हे स्वीकारावे’
    आमची राज्य सेवा—२००३
  • एकटेपण, फलदायी जीवनी मार्ग
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९८८
  • अविवाहित असताना आनंदी राहण्याचे गुपित
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२००९
अधिक माहिती पाहा
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. २

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं | १ करिंथकर ७-९

अविवाहित असणं​—एक देणगी

७:३२, ३५, ३८

बऱ्‍याच वर्षांपासून, ख्रिश्‍चनांना हे समजून आलं आहे, की अविवाहित असणं खरंतर एक खास देणगी आहे. कारण त्यामुळे एखाद्याला प्रचारकार्यात जास्त सहभाग घेणं, जास्तीत जास्त बंधुभगिनींना मदत करता यावी म्हणून आपला वेळ आणि शक्‍ती खर्च करणं, आणि यहोवाची आणखी चांगल्या प्रकारे ओळख करून घेणं शक्य होतं.

१९३७ साली, सबंध ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका प्रचारकार्याच्या मोहिमेत तीन अविवाहित बांधव; १९४७ साली, एक बहीण आपल्या मिशनरी नेमणुकीसाठी मेक्सिकोत आल्यानंतर

१९३७ साली, सबंध ऑस्ट्रेलियात करण्यात आलेल्या एका प्रचारकार्याच्या मोहिमेत; १९४७ साली, एक गिलियड पदवीधर आपल्या नेमणुकीसाठी मेक्सिकोत आल्यानंतर

एक अविवाहित बांधव ब्राझीलमध्ये प्रचार करत असताना; अविवाहित विद्यार्थी मलावीत सुवार्तिकांच्या प्रशालेत प्रशिक्षण घेताना

ब्राझीलमध्ये प्रचारकार्यात असताना; मलावीत, सुवार्तिकांच्या प्रशालेत प्रशिक्षण घेताना

विचार करण्यासाठी: तुम्ही जर अविवाहित आहात तर तुमच्या या परिस्थितीचा तुम्हाला कशा प्रकारे जास्तीत जास्त फायदा करून घेता येईल?

मंडळीतले इतर जण अविवाहित लोकांना कशा प्रकारे मदत आणि प्रोत्साहन देऊ शकतात?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा