वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • mwb19 एप्रिल पृ. ३
  • ८-१४ एप्रिल

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • ८-१४ एप्रिल
  • आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
आपलं ख्रिस्ती जीवन आणि सेवाकार्य—सभेसाठी कार्यपुस्तिका—२०१९
mwb19 एप्रिल पृ. ३

८-१४ एप्रिल

१ करिंथकर १०-१३

  • गीत ५१ आणि प्रार्थना

  • सुरुवातीचे दोन शब्द (३ मि. किंवा कमी)

देवाच्या वचनातील अनमोल रत्नं

  • “यहोवा भरवशालायक आहे”: (१० मि.)

    • १कर १०:१३​—कोणत्या परीक्षा आपल्यावर याव्यात, हे यहोवा ठरवत नाही (टेहळणी बुरूज१७.०२ पृ. २९-३०)

    • १कर १०:१३​—सर्वसामान्य माणसांवर ज्या समस्या येतात त्याच आपल्यावरही येतात; त्यांहून वेगळ्या समस्या आपल्यावर येत नाहीत

    • १कर १०:१३​—आपण जर यहोवावर भरवसा ठेवला तर तो आपल्याला कोणत्याही समस्येचा सामना करण्यासाठी मदत करेल

  • आध्यात्मिक रत्नं शोधा: (८ मि.)

    • १कर १०:८​—या वचनात अनैतिक लैंगिक कृत्यामुळे एका दिवसात २३,००० इस्राएली लोक मारले गेले असं म्हटलं आहे, मग गणना २५:९ मध्ये २४,००० इस्राएली लोक मारले गेले असं का म्हटलं आहे? (टेहळणी बुरूज०४ ४/१ पृ. २९)

    • १कर ११:५, ६, १०​—बाप्तिस्मा न झालेला प्रचारक उपस्थित असताना जर एखादी बहीण बायबल अभ्यास चालवत असेल तर तिने डोक्यावर पदर घेतला पाहिजे का? (टेहळणी बुरूज१५ २/१५ पृ. ३०)

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला यहोवाविषयी काय शिकायला मिळालं?

    • या आठवड्याच्या बायबल वाचनातून तुम्हाला आणखी कोणती आध्यात्मिक रत्नं सापडली आहेत?

  • बायबल वाचन: (४ मि. किंवा कमी) १कर १०:१-१७ (शिकवणे  अभ्यास ५)

सेवाकार्यासाठी तयार व्हा

  • पहिल्या भेटीचा व्हिडिओ: (४ मि.) व्हिडिओ दाखवा आणि त्यावर चर्चा करा.

  • पहिली भेट: (२ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करा. (शिकवणे  अभ्यास १)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आणि सर्वसामान्यपणे घेतल्या जाणाऱ्‍या आक्षेपाला कसं हाताळता येईल ते दाखवा. (शिकवणे  अभ्यास ३)

  • पहिली भेट: (३ मि. किंवा कमी) चर्चेसाठी असलेल्या नमुन्याचा वापर करून सुरुवात करा. आपल्या शिकवण्याच्या साधनांमधून एखादं प्रकाशन दाखवा. (शिकवणे  अभ्यास ६)

ख्रिस्ती जीवन

  • गीत १४७

  • “अवयव . . . आवश्‍यक असतात” (१कर १२:२२): (१० मि.) व्हिडिओ दाखवा.

  • “स्मारकविधीसाठी तुम्ही कशी तयारी कराल?”: (५ मि.) भाषण. स्मारकविधीच्या काळादरम्यान सर्वांनी आपला वेळ, मनन करण्यासाठी घालवावा असं उत्तेजन द्या. तसंच यहोवा आणि येशूने आपल्याखातर दाखवलेल्या प्रेमाबद्दल आपली कदर वाढवण्यासाठी या वेळेचा सदुपयोग करावा असंही प्रोत्साहन द्या.

  • मंडळीचा बायबल अभ्यास: (३० मि.) साक्ष द्या अध्या. १४ परि. ११-२०

  • आजच्या सभेची उजळणी आणि पुढच्या सभेची झलक (३ मि.)

  • गीत ४२ आणि प्रार्थना

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा